Yes! I Love Money (येस! आय लव्ह मनी): पैशाच्या आकर्षणाचा सिद्धांत
₹495.00
Yes! I Love Money (येस! आय लव्ह मनी): पैशाच्या आकर्षणाचा सिद्धांत
मित्रांनो, जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पुढील दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात:-
- मनी माईंडसेट डेव्हलपमेंट (पैशांच्या मानसिकतेचा विकास)
- मनी मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी (पैशांच्या व्यवस्थापनाचे धोरण)
यात मनी माईंडसेट डेव्हलपमेंट हे आपल्या आर्थिक आयुष्यावर 80 टक्के परिणाम करते आणि मनी मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी या 20 टक्के परिणाम करतात, त्यामुळे या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

